ध्यास विश्वसार्ह बातमीचा

टूलकिट प्रकरण: दिशा रवीच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध म्हणून गेल्या ८५ दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन भडकविण्यात आल्याचे आरोप होत असून अनेकांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. सध्या देशभरात कथित टूलकिट प्रकरण गाजत आहे.…

अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन नाही

पुणे:अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या…

संजय राठोड मला भेटले तर त्यांना सांगेल…; अजित पवारांचे मोठे विधान

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पूजा चव्हाण याने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. पूजा चव्हाणच्या अत्म्हत्येशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचा संबंध जोडला गेला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा…

कोरोना संसर्ग वाढत असल्याने राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय: हा कार्यक्रम स्थगित

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्याची पुन्हा लॉकडाऊनकडे वाटचाल सुरु झाली आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता दोन आठवड्यांसाठी पक्षाचा जनता…

पंढरपूर, सांगोल्यातील ग्रा.पं.चे २२ रोजी आरक्षण सोडत

सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर आणि सांगोला तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण नव्याने जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे. 22 फेब्रुवारी रोजी नवीन सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. 26…

मंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना

मुंबई: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. दरम्यान पुन्हा कोरोना होत असल्याचे प्रकरण समोर येऊ लागले…

पेट्रोल-डीझेल दरवाढ सुरूच; हे आहेत आजचे दर

मुंबई: गेल्या ११ दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. आज पुन्हा पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३३ पैशांनी वाढले आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला असून प्रतिलीटरमागे ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर…

भारतीय निवडणूक आयोगात संतोष अजमेरा यांची नियुक्ती

पुणे : ​भारतीय सूचना सेवेतील वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोगात संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा सध्या भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणार्‍या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो,…

‘कोरोनाच्या लढाईत मास्क हीच ढाल’; मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना

मुंबई: राज्यभरात आज १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्साह साजरी होत आहे. राज्य सरकारकडून शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना…

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकः तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमारेषेवर दहशतवादी कुरापती सुरुच आहे. आज शुक्रवारी 19 रोजी सकाळीही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय…
Don`t copy text!