ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर ठेवले आहेत. मागील १० महिन्यात पेट्रोल १५ रुपयांनी तर डिझेल १३ रुपयांनी महागले आहे. देशभरात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे…

२६ जानेवारीपासून म्हैसलगे प्रिमीयर लीगचे आयोजन

पानमंगरुळ (प्रतिनिधी): अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगी येथील कै. भिमाशंकर गणपतराव भिसे - पाटील यांच्या स्मरणार्थ व उद्योगपती सुखदेव भिसे - पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २६ जानेवारी २०२१ पासून म्हैसलगे प्रिमीयर लिगचे आयोजन करण्यात आले आहे.…

मुंबईत भाजप-मनसे युती? भाजप आमदाराने घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकींना अजुन वेळ असला तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपाचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. प्रसाद लाड हे…

तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळून सहा मजुरांचा मृत्यू

नंदुरबार : तोरणमाळ घाटात जीप दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धडगाव…

लस आली म्हणजे कोरोना संपला असे नव्हे !

अक्कलकोट  : कोरोनाची लस रुग्णालयात दाखल झाली असताना अक्कलकोट तालुक्याची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीकडे सुरू आहे.पहिला रुग्ण तालुक्यात आढळल्यापासून ते आत्तापर्यंत ५ हजार ५११  जणांची आरटीपीसीआर तर २६ हजार २८१ जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आल्याची…

पायी दंडवत पालखी सोहळ्याची वटवृक्ष मंदीरात सांगता,वाटेगांव येथील संत बाळू मामा मंदीराचे धार्मिक…

अक्कलकोट  : सातारा जिल्ह्याच्या वाटेगांव येथील संत श्री बाळू मामा मंदीराच्या वतीने स. स. महेश सरस्वती महाराज यांच्या वाटेगांव ते अक्कलकोट पर्यंत पायी दंडवतीने आयोजन करण्यात आलेल्या दंडवत पालखी सोहळ्याची सांगता आज येथील श्री वटवृक्ष स्वामी…

भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती ; परंतु…राष्ट्रवादीच्या आमदाराचा खळबळजनक गौप्यस्फोट

सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाजपने पक्ष प्रवेश करण्यासाठी मला १०० कोटींची ऑफर दिली होती. पण, ती ऑफर मी धुडकावली, असा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या या…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मैंदर्गीत वक्तृत्व स्पर्धा

अक्कलकोट :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मैंदर्गीत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर स्वांतत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब…

सांगवी बु ग्रामपंचायतीवर जय जगदंबा पॅनलचे वर्चस्व

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु हे गाव राजकीयदृष्ट्या आतिशय प्रबळ  मानले जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर जनतेने विश्वास ठेवत जय जगदंबा सर्वधर्मीय ग्रामविकास(भोसले गट) पॅनेलला स्पष्ट बहुमत दिले असून अत्यंत चुरशीने झालेल्या या चौरंगी लढतीत…

राजस्थानात आयकर विभागाची सर्वात मोठी छापेमारी ; १७०० कोटींचा काळा पैसा,अब्जावधीची संपत्ती उघडकीस

जयपूर । राजस्थानात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत कोट्यवधींचे बेकायदा घबाड उघडकीस आले आहे. राजस्थानाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी छापेमारी असल्याचे समोर आले आहे. जयपूर येथे सर्राफा व्यवसायिक, दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही…
Don`t copy text!