ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रस्ता सुरक्षा लोकअभियान बनायला हवे ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे प्रतिपादन

सोलापूर  : ‘रस्ता सुरक्षा अभियान’ लोकअभियान बनायला हवे तरच रस्ता सुरक्षेबाबत जाणीव जागृती होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, शहर आणि ग्रामीण पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम…

नायलॉन, प्लॅस्टिक, सिंथेटिक मांजाला प्रतिबंध ; पोलीस आयुक्त शिंदे यांचे आदेश

सोलापूर : नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोराचा वापर करून पतंग उडविण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत. नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोरा हे नैसर्गिकरित्या विघटन न…

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी महागली ! जाणून घ्या नवा दर

मुंबई : आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव १४० रुपयांवर वधारला असून तो ४९ हजारांवर गेला आहे. चांदीमध्ये देखील तेजी आहे. चांदीमध्ये आज ४७० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये…

राज्यातील पाच हजार ग्रामपंचायतींसह 27 जिल्हा परिषदा, 20 महापालिका, 300 नगरपालिका, 325 पं.स.च्या…

सोलापूर : राज्यातील 14 हजार 234  ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच झाल्या. या निवडणुका १६ जानेवारी पार पडल्या तर १८ जानेवारी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. दरम्यान, यानंतर आता  1 एप्रिल 2021 ते 30 मार्च 2022 या वर्षात राज्यातील पाच हजार…

JEE मेन्स परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : JEE मेन्स परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.  शैक्षणिक वर्ष 2021- 2022 साठी 12 वीला 75 टक्के गुणांची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं घेतला आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना…

राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा भाजपचा दावा

मुंबईः राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरशी झाल्याचं दिसताच भाजपनंही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच…

भाजपभक्त पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की…रोहित पवारांचा मोदी सरकारवर टोला

नवी दिल्ली : देशात सध्या अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाचा आता रिपब्लिक टीव्हीला जबर फटका बसण्याची शक्यता आहे.  याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपावर…

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत महिनाभरातच, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दुपारी दिली. पुढील एक महिन्यात ही आरक्षण सोडत काढली जाईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

मुंबई :  भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व…

जिल्ह्यातील नोकरदारांची माहिती 31 जानेवारीपर्यंत सादर करा

 सोलापूर  : जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आस्थापनेवर असलेल्यांची माहिती संकलन करण्याचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचा मानस असून संबंधित आस्थापनांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती 31 जानेवारी 2021 पर्यंत ऑनलाईन…
Don`t copy text!