ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोने-चांदीच्या दरात घसरण ; ‘हा’ आहे आजचा दर

मुंबई:  सोने आणि चांदी दरात आज घसरण झाली आहे. आज कमॉडिटी बाजारात सध्या सोने आणि चांदीच्या दरात अनुक्रमे १६० रुपये आणि ४५० रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५१५६० रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव ७०४०७ रुपये आहे. गेल्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :- मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे. सामान्य…

मुंबई लोकलसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी

मुंबई : मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लवकरच मुंबई लोकल ठराविक वेळेत सर्वांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. चाकरमान्यांची प्रवासाची अडचण लक्षात घेऊन काही प्रमाणात दिलासा देण्याचा राज्य सरकारचा विचार…

उद्या कदाचित मलाही नोटीस येईल ; रोहित पवार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. भाजप सक्तवसुली संचलनालयाचा (ED) वापर करुन विरोधकांना लक्ष्य…

सावधान ! ईबोला आणि कोरोना पेक्षाही खतरनाक विषाणू येतोय

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीवर लस सापडल्याने त्यातून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे, त्याचवेळी करोना पेक्षा वेगाने पसरणाऱ्या आणि ईबोलो पेक्षा धोकादायक अशा नव्या विषाणूचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ईबोलो विषाणूचा शोध ज्यांनी…

राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

मुंबई । राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीचा जोर वाढला आहे. पण अचानक हवामानात बदल होऊन राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस…

भाजपनेच कंगनाला महाराष्ट्राची बदनामी करण्याची सुपारी दिली ; कॉंग्रेस नेत्याचा घणाघात

मुंबई – राज्यातील आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील टीकाटिप्पणी गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. या राजकीय जुगलबंदीत मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी देखील सहभाग घेताना दिसत आहे. खासकरून अभिनेत्री कंगना रनौत सतत महाराष्ट्र…

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले विश्वसनीय विश्वलिडर – रामदास आठवले

मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात जगात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्व  नेत्यांमध्ये सर्वोत्तम लोकप्रिय क्रमांक एकचे नेते ठरले आहेत. अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेने केलेल्या…

नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात हजर

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या आहेत. वर्षा राऊत नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत. वर्षा राऊत यांना 5 जानेवारी रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. …

मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीची संख्या 11 वर

सोलापुर – मोहोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आली आहे. त्यात शिरापूर, पिर टाकळी,जामगाव, वाघोली, वडवळ या गावांचा समावेश आहे. याआधी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीची…
Don`t copy text!