ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षणातूनच बुरुड समाजाची प्रगती शक्य -माधुरीताई होणगेकर

सोलापूर- अशिक्षित व आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या बुरुड समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले तरच त्या समाजाची प्रगती होणे शक्य होणार आहे व शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. तो डोळा उघडल्यानंतरच प्रत्येकाला स्वतःबरोबर कुटुंब व समाजाचे चांगले भवितव्य…

नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खिशाला झळ ; महिंद्रा ट्रॅक्टरच्या किंमती महागणार!

नवी दिल्ली: नव्या वर्षापासून महिंद्रा अँड महिंद्राचे ट्रॅक्टर्स महागणार आहेत. या ट्रॅक्टर्सची किंमत किती महागणार आहे, याची माहिती कंपनीने दिलेली नाही. मात्र, नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खिशाला झळ पोहोचणार हे नक्की. इनपूट…

युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद करा ; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

मुंबई |  युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्यामुळे, युकेतून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक बंद ठेवली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचवलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन यासंदर्भात सूचवलं आहे.…

विनोद मदने यांची युवासेना शहर प्रमुख पदी निवड

अक्कलकोट  : अक्कलकोट शहर युवासेनेच्या प्रमुख पदी युवानेते विनोद मदने  यांची निवड करण्यात आली आहे. युवासेना राज्यकार्यकारणी सदस्य व युवासेना राज्य विस्तारक विपुल पिंगळे यांनी रविवारी सोलापूर येथे युवासेनेची नविन पदाधिकार्यांची निवड जाहीर…

बाळासाहेब सानपांची घरवापसी ; भविष्यात आणखी नेत्यांचा प्रवेश; फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई : भाजपतून आधी राष्ट्रवादीत आणि लगेचच शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची सोमवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घरवापसी केली.  सानप यांच्या प्रवेशानंतर…

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भगीरथ भालके बिनविरोध

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. श्री विठ्ठल…

सलग चौथ्या दिवशी इंधन दर स्थिर ; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चौदाव्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. दोन आठवडे पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. एप्रिल महिन्यात साथीच्या उद्रेकामुळे मागणीवर परिणाम झाला, त्यामुळे ऐतिहासिक निचांक गाठल्यानंतर तेलाच्या भावात…

महाराष्ट्र गारठला ! गोंदिया ७.४ तर मुंबईत २० अंश पारा घसरला

मुंबई । उत्तरेकडील शीत लहरीमुळे राज्यात हाडे गोठविणारी थंडी पडली असतानाच, आता महाराष्ट्रातही गारठा वाढू लागला आहे. रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात…

…’हा’ प्रश्न मुंबईकरांचे,आम्ही ते विचारतो आणि विचारणारच ; शेलारांचा…

मुंबई : कांजूरमार्गवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांची यावरून शाब्दिक चकमक होताना पहायला मिळत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूर कारशेडच्या वादावर चर्चेतून तोडगा काढू या,” असे…

शिवसेनेला धक्का ; माजी आ.बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये करणार प्रवेश

नाशिक : आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. बाळासाहेब सानप दुपारी 12 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र…
Don`t copy text!