ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : जीमेल, गुगल आणि युट्यूब सेवा बंद

मुंबई । जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे. डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार,…

सोलापुरात ३ कोटींचे सोने जप्त; सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सोलापूर : सोलापूरमधील टोलनाक्याजवळ विशाखापट्टणमहून मुंबईला जाणाऱ्या कारमधून पोलिसांनी ३ कोटी रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे. सहा किलो सोने कारमधील सीटखाली लपवून आणले जात होते. या प्रकरणी चालकासह दोघांना अटक केली आहे. ही मोठी कारवाई…

गावची बदनामी टाळण्यासाठी अक्कलकोटमध्ये ‘या’ गावाने केली सीसीटीव्हीची मागणी

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी जलाशय परिसरात अनेक धक्कादायक प्रकार आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील सांगवी बु येथील जलाशयाकडे नुकतेच महिन्यापूर्वी खून करून…

जुळे सोलापूरमध्ये महिलेच्या हत्त्येने खळबळ

सोलापूर : जुळे सोलापूरमधील नीता रेसिडेन्सीमध्ये एका महिलेचा डोक्‍यात कोणत्या तरी हत्याराने मारून खून करण्यात आल्याची आज सकाळी घडलीय. या घटनेने खळबळ उडाली आहे. अर्चना विकास हरवाळकर असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विजापूर नाका…

तीन कोटी सोडा मी एक रुपयाही खर्च केलेला नाही… धनंजय मुंडे

मुंबई : राज्यावर एकीकडे करोना संकट असल्याने आर्थिक समस्यांचा डोंगर उभा असताना मंत्र्यांची दालनं आणि बंगल्यांच्या डागडुजीसाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं शासकीय निवासस्थान वर्षासह इतर अनेक…

भिवरवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार ; नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण

करमाळा (सोलापूर) : गेल्या दहा-बारा दिवसांपासून करमाळा तालुक्‍यात नरभक्षक बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे.  तालुक्यातील भिवरवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास अनिल गोरख आरकिले यांच्या गोठ्यात बांधलेल्या गाय व वासरूवर बिबट्याने हल्ला करून वासरू…

…म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत टाकले

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अनेक मंत्र्यांचे बंगले मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत टाकले आहेत. लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तब्बल २४ लाख ५६ हजार ४६९ रुपयांची…

पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं निधन

कोल्हापूर : भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचं कोल्हापुरात निधन झालं.  ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते अनेक व्याधींनी त्रस्त होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. …

आगामी नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू ; उमेश पाटील यांचे कार्यकर्त्यांना…

अक्कलकोट : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे.या ठिकाणी सर्व निर्णय हे जनहितासाठी घेतले जातात असे सांगून अक्कलकोट नगरपालिका निवडणूक यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवू,असे वक्तव्य…

मुख्यमंत्री ठाकरेंची पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना श्रद्धांजली

मुंबई :- कुस्ती ही लढवय्या महाराष्ट्राची शान आहे. मातीतल्या या खेळावर महाराष्ट्राचे नाव कोरले ते  पहिला हिंदकेसरी किताब पटकावून श्रीपती खंचनाळे यांनी. त्यांच्या निधनामुळे अनेक हिंदकेसरींचे आणि  होतकरू कुस्तीगीर पैलवानांचे वस्ताद  म्हणजे…
Don`t copy text!