ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा : अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण !

महाड : वृत्तसंस्था मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात जो अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची अंमलबजावणी आजपासूनच करावी. अध्यादेशाचे त्वरित कायद्यात रूपांतर करावे, अन्यथा १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला…

बापरे : नववीच्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने वार

सांगली : वृत्तसंस्था येथील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सलमान जावेद मुल्ला (वय १४, रा. शंभरफुटी रस्ता) याच्यावर वर्गातीलच एका विद्यार्थ्यांने कोयत्याने मानेवर वार केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला.…

अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मंगळवारी यासंदर्भातील घोषणा…

नक्षली हल्ल्यात ४ जवान शहीद

रायपुर : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील सुकमा व बिजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या भागात सुरक्षा दलांची नक्षलवाद्यांबरोबर मंगळवारी चकमक झाली. त्यामध्ये तीन सीआरपीएफ जवान शहीद तर १४ जवान जखमी झाले, सीआरपीएफची नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी…

या राशीच्या लोकांना राहणार कामाचा तणाव !

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान असणार आहे. आज नोकरी किंवा व्यवसायात बेफिकीर राहू नका आणि तुमचे काम इतरांवर सोडू नका. उसने घेतलेले पैसे लवकरात लवकर परत करा. आज तुमचे वैवाहिक जीवन खास बनवेल. आपण मानसिकदृष्ट्या एखाद्या गोष्टीबद्दल अधिक…

ठाकरे गटाचे टेन्शन वाढले : आंबेडकरांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिली ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून आता महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र देखील सुरु झाले आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीची प्रकाश आंबेडकर…

धक्कादायक : तरुणीला कॉफी शॉपमध्ये नेत काढली रोडरोमियोने छेड

बीड : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर विनयभंग व अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शिक्षणाची पंढरी…

खळबळजनक : शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लावलं मराठा सर्वेक्षणासाठी कामाला

भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या सहा महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असतांना नुकतेच दोन दिवसापूर्वी हे आंदोलन मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडविले आहे. तर राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी…

हे तर लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल : ठाकरेंचा घणाघात

मुंबई : वृत्तसंस्था परिशिष्ट दहाव्या सूचीच्या चिंधड्या उडवणाऱ्या राहुल नार्वेकर यांना पक्षांतरबंदी कायद्याबाबत पुनर्विचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करणे हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल म्हणावे लागेल, अशी…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व त्याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या-त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे…
Don`t copy text!