ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल !

मेष राशी आज तुम्हाला व्यवसायात असे यश मिळेल ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. तुम्हाला राजकीय मोहिमेची कमान मिळू शकते. त्यामुळे समाजात तुमचे वर्चस्व वाढेल. आज चांगल्या उत्पन्नामुळे तुमची संपत्ती वाढेल.…

मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन

जालना वृत्तसंस्था  महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा, आपल्या हाल- अपेष्टा डोळ्यासमोर ठेवा.…

माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी

नाशिक वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यातच भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांचे काम न करता पक्षविरोधी काम केल्यामुळे नाशिक शहरातील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची…

तडीपार झालेलेही मतदान करणार

सोलापूर वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सोलापुरातून तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहरात चार तासांची परवानगी देण्यात आली आहे. मतदान केल्यानंतर त्यांना दुपारी १२ वाजण्याच्या आत…

आदित्य ठाकरेंकडून आचारसंहितेचे उल्लंघन

मुंबई, वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला असून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून नियमभंग केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात निवडणूक…

विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप .. विरारमध्ये राडा

मुंबई वृत्तसंस्था  विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून मतदानाला अवघे काही तास बाकी असतानाच भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विरारमध्ये एका हॉटेलमध्ये विनोद…

“मराठा कट्टर हिंदू ..”, कालीचरण यांना जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर

जालना, वृत्तसंस्था  स्वयंघोषित महाराज कालीचरण यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक सभेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता…

अमरावतीत भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला

अमरावती वृत्तसंस्था  काल सोमवारी रात्री शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना अमरावतीमध्ये भाजप आमदाराच्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अमरावतीच्या धामणगाव…

मतदान व मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद

सोलापूर वृत्तसंस्था  भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार सोलापूर जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा,…

अनिल देशमुखांच्या गाडीवर तुफान दगडफेक.. डोक्यातून रक्तस्त्राव

नागपूर वृत्तसंस्था  विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख  गाडीवर सोमवार रात्री  दगडफेक झाली आहे. नरखेड येथील प्रचारसभा आटपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे…
Don`t copy text!