ध्यास विश्वसार्ह बातमीचा

या राशीतील लोकांना प्रवासाची संधी ; वाचा राशिभविष्य !

मेष (Aries Horoscope Today) : आर्थिक लाभ होतील. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील. वृषभ (Taurus…

२४ तारखेनंतर दिवस वाढवून देणार नाही ; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावं ही आपली मागणी असून सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यात एक तासही कमी होणार नाही. 54 लाख नोंदी सापडल्या आहेत, याचा अर्थ मराठा ओबीसीमध्ये आहे. 1967…

पवारांनी कधीच आरक्षणाला विरोध केला नाही ; आ.आव्हाड !

नागपूर : वृत्तसंस्था नागपूर येथे भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या 'महाविजय २०२४' मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी…

हनुमानांच्या आशीर्वादाने हे सरकार स्थापन ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला !

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावती येथे शनिवारपासून खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांनी प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता कथेला भेट दिली.…

…म्हणून संसदेत झाली घूसघोरी ; राहुल गांधी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेतील घुसखोरीमुळे सुरक्षेत चूक झाली आहेच; परंतु बेरोजगारी आणि महागाई या घुसखोरीमागील खरे कारण आहे, असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. भाजपने राहुल यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना, ते…

या राशीतील व्यक्तींना घरातील मोठे व्यक्ती धन देणार !

मेष : आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे - परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊद्या, त्यागाची आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले…

कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या वतीने गेल्या आठवड्यात कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याची निर्यात बंदी करण्यात आली. त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. लासलगावसह सर्वच बाजार…

मराठा आता पहिल्यासारखा राहिला नाही ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचा दौरा व सभा जोरदार सुरु असतांना आता बैठकीचे नियोजन सुरु आहे, या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी सरकारसह मंत्री भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनोज…

ओबीसी मेळाव्याला मंत्री भुजबळ अनुपस्थित !

वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी वर्ध्यात आज ओबीसी मेळाव्याचा आयोजन करण्यात आले होते. मात्र,…

विरोधी पक्षनेते गांधी असल्यावर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात भाजपने मोठे यश मिळविल्यानंतर आता राज्यात देखील नेत्यासह कार्यकर्ते आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी बैठकीचे नियोजन सुरु झाले असून नुकतेच पदाधिकाऱ्याच्या बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट…
Don`t copy text!