---Advertisement---

भाजपकडून दुसरी यादी जाहीर, २२ उमेदवारांची घोषणा

By team
On: October 26, 2024 6:26 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 उमेदवारांची नावं जाहीर केली होती.

राम भदाणे- धुळे ग्रामीण
चैनसुख संचेती- मलकापूर
प्रकाश भारसाकले- अकोट
विजय अग्रवाल- अकोल पश्चिम
श्याम खोडे- वाशिम
केवलराम काळे- मेळघाट
मिलींद नरोटे – गडचिरोली
देवराव भोंगले- राजुरा
कृष्णालाल सहारे- ब्रम्हपुरी
करन देवतळे- वरोरा
देवयानी फरांदे- नाशिक मध्य
हरिशचंद्र भोयर- विक्रमगड
कुमार आयलानी- उल्हासनगर
रवींद्र पाटील- पेण
भिमराव तापकीर- खडकवासला
सुनील कांबळे- पुणे छावणी
हेमंत रासणे- कसबा
रमेश कराड- लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे- सोलापूर मध्य
समाधान आवताडे- पंढरपूर
सत्यजित देशमुख- शिराळा
गोपीचंद पडळकर- जत

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!