सोलापुरातील मनपा मराठी कॅम्प शाळेत विद्यार्थ्यांसाठी कवायत संचाचे वितरण

सोलापूर : प्रतिनिधी येथील म न पा मुलांची व मुलींची मराठी कॅम्प शाळा येथील विद्यार्थी वर्गाला कवायत संच भेट देण्यात आले. कै लक्ष्मण विठ्ठल पाटील सर यांच्या स्मरणार्थ सोलापूर महानगरपालिकांच्या विविध शाळामध्ये या उपक्रम साठी त्याच्या पंचकन्या मनीषा , उषा ,शिल्पा , स्वाती व आरती पाटील यांच्या माध्यमातून गेली २ वर्षे विद्यार्थी उपयुक्त विविध उपक्रम … Read more

अक्कलकोट शहराचे भाग्य उजळायचं असेल तर भाजपच्या हाती सत्ता द्या

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. संविधानाने लोकशाही दिली आहे, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. उद्योगपती टाटा, बिर्ला, अदानींना एक आणि आपल्याला एक असं नाही, त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य उजळवायचं असेल तर भाजपच्या हाती सत्ता देणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, दुधनीचे अतुल … Read more

शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाची बातमी : राज्यात ‘या’ परीक्षेच्या वेळापत्रकात मोठे बदल !

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील प्रत्येक पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा आता ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. केंद्रीय … Read more

बदलाच्या विकासाला साथ द्या ; कमळावर विश्वास ठेवा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरात झालेला बदल जनतेच्या आशीर्वादाने, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाने आणि भाजपच्या साथीने शक्य झाल्याचे प्रतिपादन आमदार कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांनी केले.बदल झाला आहे… बदल दिसतो आहे…आणि बदल जाणवतो आहे… अशा शब्दांत त्यांनी शहरातील विकासाची दिशा अधोरेखित केली. प्रभाग क्रमांक पाचमधील उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या. … Read more

मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून रिंगणात 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरातील रस्ते, स्वच्छता, प्रकाशयोजना, पाणीपुरवठा सुधारणा, कचरा व्यवस्थापन, महिलांसाठी सुरक्षा आणि संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसविणे अशा मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी शिवसेना शिंदे गट ही निवडणूक लढवत असल्याची माहिती प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार ॲड. फारियाशाजनीन टिनवाला यांनी दिली. निवडून आल्यानंतर या सर्व कामांची वचनबद्धता आम्ही पाळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रभाग क्र.७ मध्ये उमेदवारांनी … Read more

केदारनाथचा नवा विक्रम : २०९ दिवसात ५० लाख भाविक पोहोचले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक भाविक चारधाम यात्रा करत असतात, आता उत्तराखंडमधील चमोली येथे असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होताच या वर्षाची चारधाम यात्राही पूर्ण झाली आहे. या वर्षी 50 लाखांहून अधिक भाविक चारधाम यात्रेला आले. ही यात्रा अक्षय तृतीयेच्या दिवशी, म्हणजेच 30 एप्रिल 2025 रोजी यमुनोत्री आणि गंगोत्रीचे दरवाजे उघडल्याने सुरू झाली होती. संपूर्ण … Read more

राम मंदिर पूर्ण ; १६१ फूट शिखरावर भगवा ध्वज फडकताच मोदी भावुक !

अयोध्या : वृत्तसंस्था रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ६७३ दिवसांनी अयोध्येत इतिहास घडला. अभिजित मुहूर्तात, सकाळी ११:५० वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. बटण दाबताच २ किलोचा धर्मध्वज आकाशात फडकला आणि राम मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याची घोषणा झाली. या क्षणी … Read more

काँग्रेसचे आरोप बिनबुडाचे; अक्कलकोट भाजपावर जनतेचा पूर्ण विश्वास !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या तीन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणावर भाजपकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत,काँग्रेसचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले. काँग्रेसने वेगवेगळ्या प्रभागांतील उमेदवारांनी माघार घेतल्याचा दोष भाजपावर दिल्यानंतर कल्याणशेट्टी प्रथमच … Read more

दुधनी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात, २० जागांसाठी ५३ जणांची चुरस

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी तब्बल ५३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. यंदाची लढत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात चुरशीची रंगणार असल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले. यंदा प्रथमच दुधनी नगरपरिषदेची निवडणूक तिरंगी होत असल्याने बिनविरोधाची शक्यता फारच कमी होती. … Read more

सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट !

सोलापूर : प्रतिनिधी आज दि. २२ नोव्हेंबर रोजी (शनिवार) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्र्यांनी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित आगार व्यवस्थापकाला चांगले धारेवर धरले. शौचालयाचे व्यवस्थापन … Read more

Don`t copy text!