ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

कृषी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची दुधनी बाजार समितीकडून अंमलबजावणी,डोस न घेतलेल्यासाठी लसीकरणाची सुविधा

अक्कलकोट, दि.११ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती व परिसरात आता कोरोना लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती…

दिल्लीच्या सीमेवर मागील वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन संदर्भात मोठी बातमी

दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन समाप्तीची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पत्र दिलं आहे. यामध्ये केंद्राने शेतकऱ्यांच्या पूर्ण केलेल्या…

शुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, दि. 03 : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध…

‘जय हिंद शुगर’च्या तत्परतेमुळे आग विजून दहा एकर ऊस वाचले! इंगळगीत उसाच्या फडाला लागले…

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील रखमाजी वंजारे यांच्या शेतातील उसाच्या फडाला सोमवारी सकाळी आग लागली. आगीचे रौद्ररूप पाहून तात्काळ जवळीलच आचेगाव येथील जय हिंद शुगर फॅक्टरीमधील अग्निशामन दलाशी संपर्क साधून गाडी मागविण्यात…

अवकाळी पावसाने अक्कलकोटमधील शेतकरी हवालदिल

सचिन पवार कुरनूर,दि.२ : दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेती आणि फळबागांना फटका बसल्याचे चित्र आता तालुक्यात दिसत आहे. गुरुवारी दिवसभर अशा प्रकारचे वातावरण पाहायला मिळाले दुपारनंतर अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला यामुळे…

विम्याचे पैसे न दिल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – पीक विमा आढावा बैठकीत कृषिमंत्री दादाजी…

मुंबई, दि. 2 : खरीप 2020 च्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘महाधन क्रॉपटेक’ सोल्यूशन

सोलापूर : डीएफपीसीएल) च्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड (सीटीएल) ने कांदा उत्पादकांसाठी 'क्रॉपटेक' या नाविन्यपूर्ण खताची औपचारिक घोषणा केली आहे. हे पहिले आणि अद्वितीय पीक-विशिष्ट पीक पोषण समाधान आहे ज्यामध्ये कांदा पिकासाठी आवश्यक…

मोठी बातमी…अखेर तिन्ही कृषी कायदे रद्द, कॅबिनेट बैठकीत मिळाली मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली, ते अखेर मागे घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट…

अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल, पिकांसाठी शेतकऱ्यांनी मात्र घाबरू नये, कृषी विभागाचे…

अक्कलकोट : सोलापूरसह राज्यात एकोणीस जिल्ह्यामध्ये पुढील चार दिवस पावसाची जोरदार बॅटिंग राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात सतत दोन दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक…

शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार; अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार –…

मुंबई, दि. २० :-  शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना…
Don`t copy text!