Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कृषी
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता ‘या’ दिवशी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित होणार आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान…
महायुती सरकारच्या राज्य मंत्रिमंडळात झाले अनेक महत्वाचे निर्णय !
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी दिली आहे. ग्रामपंचायतींच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहनपर पुरस्कार, ग्रामीण महिलांच्या उत्पादनांसाठी ‘उमेद मॉल’ची उभारणी, महिलांवरील…
धनंजय मुंडेंना पुन्हा संधी? अजित पवारांचे महत्वाचे विधान !
पुणे : वृतसंस्था
राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय…
बच्चू कडू यांचा निर्धार : थेट मेढपाळांसह मंत्रालयात घुसून करणार आंदोलन !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. २४) माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भर पावसात क्रांती चौकात…
येत्या २४ तासासाठी अनेक अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट
मुंबई : वृत्तसंस्था
पुढील 24 तासासाठी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य…
कृषीमंत्र्यांबाबत आम्ही एकत्रित येवून निर्णय घेवू ; अजित पवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला. याची आता चौकशी सुरु आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर,…
अजित पवारांचे मंत्री संकटात : कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभेत रमी खेळण्याच्या व्हिडिओवरून अडचणीत सापडलेले तसेच वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्री पद काढून घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले…
देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट ; शरद पवारांनी केले कौतुक !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, नेहमी वैचारिक मतभेद…
कृषिमंत्री कोकाटेंचे पुन्हा वादग्रस्त विधान : ‘शेतकरी नव्हे, शासन भिकारी’ !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्याच्या विधीमंडळ सभागृहातच मोबाईलवर रम्मी खेळत असल्याच्या व्हिडिओवरुन वादात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आणखी एक वादगग्रस्त वक्तव्य केले आहे. १ रुपया पीक विमा प्रश्नी बोलताना मंगळवारी (दि.२२ जुलै)…
कृषिमंत्री कोकाटेंचे हातवर : राजीनामा देण्यासाठी मी विनयभंग केला का ?
नाशिक : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन…