पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देण्यात आल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ च्या घोषणा!
पुणे : PFI संघटनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 जणांवर पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी … Read more