Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल ; कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे यांनी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून थेट मुंबईच्या दिशेने पदयात्रेला सुरुवात केली. आज जरांगे यांच्यासह त्यांच्यासोबत हजारो मराठा…
‘वर्षा’ निवासस्थानी बाप्पांचे आगमन : मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे !
मुंबई : वृत्तसंस्था
आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी देखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. फडणवीस यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची विधिवत पूजा…
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची मनाई
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी तीव्र असतांना आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. दरम्यान, "आम्ही…
शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त देवस्थानच्यावतीने सत्कार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शिवसेना (शिंदे गट) गटाचे नेते शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवस यंदा विशेष पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते शंकर म्हेत्रे…
‘वर्षा’वर तासभर बैठक; मराठा आरक्षणावर आज होणार मोठा निर्णय?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनापूर्वी महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग दिल्याचे…
रोहित-विराट आताच होणार निवृत्त? बीसीसीआयचा मोठा खुलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे दोन आधारस्तंभ, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीच्या चर्चांना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पूर्णविराम दिला आहे. ते…
भाविकाची श्रद्धा : तिरुपती बालाजीच्या चरणी तब्बल इतके किलो सोने दान !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यापैकी अनेकजण त्यांच्या श्रद्धेनुसार मंदिरात दान देतात. यामध्ये उद्योगपतीपासून ते सामान्य भक्तंपर्यंत सर्वांचा समावेश असतो. अशातच एका…
आनंदाची बातमी : आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता घरबसल्या…
सोलापुरात कंत्राटदारांचे भव्य आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, हाॅट मिक्स असोसिएशन, मजूर सहकारी संस्था आणि सोलापूर काॅन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने आज सोलापूर जिल्हा परिषदेसमोरच्या पुनम…
टी-२० आशिया चषक २०२५ : भारताचा १५ सदस्यीय तगडा संघ जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषकासाठी बीसीसीआयने मंगळवारी (दि. 19) संघाची घोषणा केली आहे. स्पर्धेला सुमारे २० दिवस शिल्लक असताना, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील…