ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

सोने–चांदीचे भाव आकाशाला; चांदी ३ लाखांवर, सोनाही विक्रमी

मुंबई : वृत्तसंस्था सोने आणि चांदीच्या किमतीत घट होण्याचे सर्व अंदाज व्यर्थ ठरत आहेत. दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, चांदीने अशी खळबळ उडवून दिली. कारण १ किलो चांदीच्या किमतीने चक्क ३ लाख…

शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? ; शिंदेंचा ठाकरेंना इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँडस् एन्ड' या…

अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या कारचा चुराडा, ५ ठार !

सोलापूर : वृत्तसंस्था पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक अपघात घडून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून…

मनपा निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग, सिसिटीव्हीत थरार कैद !

पुणे : वृत्तसंस्था  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात जाणीवपूर्वक कार जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री उभ्या असलेल्या एका कारला ज्वलनशील पदार्थ…

महायुतीचा महापालिकांत दणदणीत विजय; अमोल मिटकरींची बॅलेट पेपरची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९…

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा दहिटणेला दौरा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावास भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेअंतर्गत…

एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू : नांदेड येथे खळबळ !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या…

१७ लाखांच्या लाचप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईतील सीजीएसटी (केंद्रीय वस्तू व सेवा कर) कार्यालयातील एका अधीक्षकाला खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या…

राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्ती मृत

आसाम प्रतिनिधी : राज्यात एक भीषण रेल्वे अपघात घडला असून जमुनामुखच्या सानरोजा परिसरात सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने हत्तींच्या कळपाला जोरदार धडक दिली. शुक्रवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रेल्वे…

धुक्यामुळे यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात; 7 बस व 3 कारची धडक, 4 जणांचा जळून मृत्यू

दाट धुक्यामुळे मंगळवारी पहाटे यमुना एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. बलदेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माईलस्टोन क्रमांक 127 जवळ 7 बसेस आणि 3 कार एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला. या धडकेत काही वाहनांना भीषण आग लागली असून, आत अडकलेल्या 4…
Don`t copy text!