ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भीषण अपघात : भरधाव जीप ट्रॅक्टरला धडकली : पाच भाविकांचा दुर्देवी मृत्यू !

धाराशिव : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असताना आता धाराशिवमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात नळदुर्ग येथे देवदर्शनाला जाणाऱ्या 5 भाविकांचा बळी गेला. टायर फुटल्यामुळे भरधाव वेगातील जीप एका ट्रॅक्टरला…

शिक्षकी पेक्षाला काळिमा : सात वर्षांच्या‎ चिमुकलीवर शिक्षकानेच केला ‎अत्याचार !

नांदेड : वृत्तसंस्था  राज्यातील नांदेड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षकी पेक्षाला काळिमा फासणारी ही घटना असून नांदेडमध्ये दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षांच्या‎ चिमुकलीवर शाळेतील शिक्षकानेच ‎अत्याचार केल्याची धक्कादायक घटना‎ उघडकीस…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला; महायुतीत तणाव शिगेला?

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. ते दिल्लीमध्ये भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेऊन राज्यातील चालू राजकीय…

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप : शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे !

नागपूर : वृत्तसंस्था  जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजी दिवसेंदिवस वाढत असून पक्षासाठी ती गंभीर ठरत आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वाडी नगरपरिषदेचे शहराध्यक्ष शैलेश थोराने यांच्यासह…

प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर नाना पटोंलेंचा हल्लाबोल !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात, असं वक्तव्य पटेलांनी केले. त्यांच्या या विधानानंतर…

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर निकाल पुढील वर्षी : ठाकरे–शिंदे गटात निर्णायक टप्पा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबतच्या वादग्रस्त प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी लागणाऱ्या वेळेबाबत विचारणा केली आणि अखेर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत तहकूब…

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारींचे निर्देश !

सोलापूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायती यांचा सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा व एक नगरपंचायती यांचा…

उद्धव ठाकरेंनी एकतरी कारखाना किंवा उद्योग उभारला का? विखे पाटलांचा सवाल !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता भाजपचे नेते विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आमचा डीएनए शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा…

मनोज जरांगेंना जिवे मारण्याचा कट;‎ ‘त्या’ दोघांना ५ दिवसांपर्यंत कोठडी !

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या दोन दिवसापासून राज्यात मनोज जरांगे यांना जिवे‎ मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असताना आता मनोज जरांगे यांना जिवे‎ मारण्यासाठी कट रचल्या प्रकरणी ‎गोंदी पोलिस ठाण्यात दोन ‎आरोपींविरुद्ध गुन्हा…

कुपवाड्यात दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले, अशी माहिती चिनार कॉर्प्सने दिली आहे. नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न होत असल्याची गुप्त माहिती…
Don`t copy text!