Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
पोलिसाचा चार वेळा अत्याचार : महिला डॉक्टरने संपविले आयुष्य : संशयित आरोपी अटकेत !
सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार…
एकाच जागी बसून काम करणे धोकादायक : होवू शकते ‘या’ आजाराची लागण !
देशभरातील अनेक लोकांना अनेक प्रकारच्या आजाराची लागण होत असते. त्यात एकाच ठिकाणी अनेक वेळ काम केल्याने देखील गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढण्याची शक्यता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे आणि एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे…
जरांगे पाटलांचे विरोधकांना आव्हान : …तर तुम्ही ‘तो’ जीआर काढून दाखवा !
वडीगोद्री : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलन करण्यात आले असून आता २ सप्टेंबरचा जीआर चुकीचा वाटणाऱ्यांनी मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर काढून दाखवावा, असे…
राज्यातील अनेक भागात यलो अलर्ट जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असताना आता महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या आठवडाभर राज्यात उन्हाचे चटके जाणवत होते, मात्र सोमवारी पहाटेपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने झोडपले. मुंबई,…
राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा : कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्याचा होणार भाजपात प्रवेश !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश घेत असताना आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली…
छत्रपती संभाजीनगर मध्ये ‘वंचित’चा संघ कार्यालयावर मोर्चा ; घोषणांनी शहर दणाणले !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताचे संविधान, तिरंगा ध्वज तथा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संघाचा संविधान, तिरंगा व स्वतःची नोंदणी करण्यास ठाम विरोध असल्याचे…
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदलाची चर्चा : या मंत्र्यांवर ‘टांगती तलवार’ !
नागपूर : वृत्तसंस्था
देशातील गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर, आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू झाली आहे.…
इस्लामपूर शहराच्या नावात बदल : केंद्र सरकारने दिली अंतिम मंजुरी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही वर्षात अनेक शहरांच्या नावात बदल केल्यानंतर आता गेली चाळीस ते पन्नास वर्षांची सातत्याने होत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे 'ईश्वरपूर' असे…
धक्कादायक : नगरसेवकपदासाठी इच्छुक महिलेनं केली पतीची हत्या !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला. चिंचवड पोलिस ठाणे हद्दीतील माणिक कॉलनी, लिंक रोड परिसरात शुक्रवारी (दि. २४)…
धक्कादायक : चार वेळा केला पोलिसाने अत्याचार : महिला डॉक्टरने सुसाईट नोट लिहून संपविले आयुष्य !
सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराजाच्या घटना सातत्याने वाढत असताना आता सातारा जिल्ह्यातील फलटण येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला…