Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
जयंत पाटलांना मोठा धक्का : राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलले !
सांगली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात सांगलीचे राजकारणाची जोरदार चर्चा सुरु असताना आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलण्यात आल्याची धक्कादायक घडला…
दिवाळी भारतात : सिंगापुरात फोडले फटाके एका भारतीयाला केली अटक !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे परंतू कोरोनानंतर फटाक्यांचे कमी झालेले प्रमाण या वर्षी पुन्हा वाढले आहे. दिल्ली सारख्या राजधानीत तर हवा इतकी अशुद्ध झाली आहे की तेथे कृत्रिम पाऊस…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप : सत्ताधारी आमदारांना ठेकेदाराने दिली मोठी भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचा राजकारणात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता राज्यातील सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराने डिफेंडर कारची दिवाळी भेट दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…
भरधाव बसला भीषण आग : १२ जणांचा गेला जीव ; ४० प्रवाशी करत होते प्रवास !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षासापून महामार्गावरील बसमुळे अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडत असताना आता दिवाळीचा उत्साह सुरु असताना आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील चिन्नाटेकुरजवळ एका खाजगी बसला आग लागली. पीटीआय या वृत्तसंस्थेने…
अहिल्यानगर हादरले : गावगुंडांनी तरुणाला बेदम मारहाण करत तोंडावर केली लघुशंका !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु असताना आता अहिल्यानगरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मातंग समाजाच्या तरुणाला गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन…
अण्णा हजारेंची नाराजी : लोकपाल अध्यक्ष यांच्यासह ७ जणांना महागड्या गाड्या !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या 7 सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिकस लढा देणाऱ्या…
मुख्यमंत्र्यांच्या विधानाने अजित पवारांचे टेन्शन वाढणार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका राजकीय पक्षांसाठी…
एवढी खंबीर बहीण मिळायला भाग्य लागतं..; उद्धव ठाकरेंचा फोन !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात आज बहिण भावाच्या अतूट नात्याचा महत्वाचा दिवस म्हणजेच भाऊबीज सण आहे. या सणानिमित्त बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते. त्यामुळे आजच्या दिवसाला अनेक अर्थांनी महत्व आहे. राज्यातील राजकीय नेत्यांकडून बहिण भावाचा सण…
भाऊबीजेच्या मुहूर्तावर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने,…
‘शिवतीर्थ’वर ठाकरे बंधूनी साजरी भाऊबीज !
मुंबई : वृत्तसंस्था
दिवाळीचा उत्साह सुरु असताना आज देशभरात भाऊबीज सण साजरा होत आहे. हा सण भावाबहिणीच्या प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि…