Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
कल्याणशेट्टी यांच्या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट नगरपरिषदेतील सुमारे सव्वा दोनशे सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी किट वाटप करण्यात आले. हा उपक्रम आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला. सामाजिक…
महाविकास आघाडीसह मनसेच्या प्रयत्नाला यश : निवडणूक आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करण्यात आल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी सलग दोन दिवस…
‘पाच-सहा हजारात शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होईल?’ बच्चू कडू यांनी साधला निशाणा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मात्र ही तुटपुंजी मदत करण्यात आल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली. यावरूनच आता माजी…
मंत्री भुजबळ यांचा मेळावा एक विशिष्ट जात व टोळीचा ; मनोज जरांगे पाटलांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांचा कालचा बीड येथील ओबीसी मेळावा हा ओबीसींचा नव्हे तर एक विशिष्ट जात व टोळीचा होता, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. हे लोक फक्त ओबीसींच्या नावाने ओरड करून…
ठाकरे गटाचा संशय : मंत्री भुजबळ यांचा जामीन रद्द होवू शकतो !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार पक्षाचे मंत्री छगन भुजबळ हे जामिनावर बाहेर असून त्यांचा जामीन रद्द होऊ शकतो, मंत्री मंडळाच्या निर्णयाला विरोध आहे तर, मग मंत्रिमंडळात का रहावे, असा प्रश्न उपस्थित करत…
मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक : महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना ११ लाख…
अक्कलकोट : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात यंदा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे या भावनेतून महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेकडून 11 लाख रुपयाचा चेक सीएम फंडासाठी आमदार…
अजित पवारांनी दिला इशारा : आता थेट ‘टायरी’मध्येच टाकतो !
बारामती : वृत्तसंस्था
राज्यातील बारामती मतदारसंघातील एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना एक अत्यंत कठोर आणि थेट इशारा दिला आहे. भिंतींवर आणि फूटपाथवर 'हार्ट' (हृदयाचे चिन्ह) काढणाऱ्यांना त्यांनी 'टायरी'मध्ये…
विधाते परिवार कडून ग्रामस्थांच्या सोयीसाठी बैठक बाकड्यांची व्यवस्था
दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे आचेगाव येथे विधाते परिवार तर्फ ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
कै. भिमाशंकर बाबुराव विधाते (वडील) यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत आचेगाव चावडी कट्टा…
मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी केली शेतकऱ्यांना मदतीची मदत जाहीर !
सातारा : वृत्तसंस्था
राज्यभर गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरं, दुकाने आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या…
’चार दिवस सासूचे असतात, तर चार दिवस सुनेचे’ ; अजित पवारांनी दिला इशारा !
दौंड : वृत्तसंस्था
दौंड शहर हे मिनी भारत आहे. येथे सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शहर दोन भागांमध्ये विभागले असले, तरी इथली एकजूट मोठी आहे. सत्तेचा अहंकार न ठेवता लोकांची कामे प्रामाणिकपणे करावी, ’चार दिवस सासूचे असतात,…