Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
होलिका दहन ३ मार्चला; होळीत काय टाकावे, काय टाळावे?
दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन साजरे केले जाते. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जाणारा हा सण यंदा ३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी साजरा केला जाणार असून ४ मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल.
होलिका दहनाच्या दिवशी घराच्या…
अजित पवारांच्या अपघातावर पतंगबाजी नको:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू पावलेल्या अजित पवार यांच्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलतेचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, अशा दुर्दैवी…
सोलपुरात पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू; तोंडातून फेस, आत्महत्या की घातपात?
सोलापूर : वृत्तसंस्था
शहरातील कलावती नगर परिसरात पती-पत्नीचे मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोघेही तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत सापडल्याने आत्महत्या की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना एमआयडीसी पोलीस…
अतिवृष्टी अनुदान वसुलीवरून संताप; अंबादास दानवेंचा ‘तुगलकी आदेश’ मागे घेण्याचा इशारा !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाची अतिरिक्त रक्कम वसुलीसंदर्भात तहसील कार्यालयाने काढलेल्या आदेशावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. प्रशासनाच्या…
शिखर बँक घोटाळा प्रकरणी मोठा दिलासा; अजित पवारांसह ७० जणांना न्यायालयाची ‘क्लीन चिट’
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अर्थात शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांना विशेष न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दाखल केलेला…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; वाल्मिक कराडच्या मुलाचा सूचक संदेश चर्चेत
बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मसाजोग गावच्या दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड वर्षे पूर्ण होत असून प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, कृष्णा…
थरारक : पाणीपुरीत विष मिसळून गरोदर प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न; प्रियकराला अटक !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाणीपुरीच्या माध्यमातून गरोदर प्रेयसीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून सुदैवाने पीडितेचा जीव वाचला आहे.
ही घटना…
…तरी देखील लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ; मंत्री गणेश नाईक
मुंबई : वृत्तसंस्था
विधानपरिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी धनगरवाडे व आदिवासी पाड्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले असता, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उत्तराने सभागृहात चर्चा रंगली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर…
मोठी बातमी : रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी चौकशी सुरू असताना या घटनेला नवे राजकीय वळण मिळाले आहे. कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यासाठी…
डॉ. मारुती शहाणे यांच्या उपक्रमाची राज्यस्तरावर निवड !
सोलापूर : प्रतिनिधी
पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2025-26 मध्ये माध्यमिक शिक्षक गटामधून सोलापूरचे शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशालेतील उपक्रमशिल…