ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

‘लाडकी बहीण’ला २१०० रुपयांची भेट मिळणार? ‘या’ दिवशी होणार घोषणा ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची घोषणा करताना…

राज्यसभेसाठी गोडसेंचे नाव चर्चेत; राजकारणात नवे समीकरण?

नाशिक : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपात शिवसेना (शिंदे गट) च्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे…

धुलिवंदनात अवघा महाराष्ट्र रंगला; नेते-कार्यकर्ते एकत्र, राज्यात जल्लोष

मुंबई : वृत्तसंस्था होळीच्या दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदनानिमित्त आज अवघा महाराष्ट्र रंगांच्या उत्सवात न्हाऊन निघाला. शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत डीजेच्या तालावर ठेका, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘बुरा ना मानो होली…

सोलापुरात रंगणार चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर येथे २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे संयोजन निर्झरा केअर फाऊंडेशन या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. ४२ जिल्ह्यांतील सुमारे ४०० हून…

“आळस झटकून कष्टाला लागा”; मनोज जरांगे पाटलांचे सोलापुरातील युवकांना आवाहन !

सोलापूर :  वृत्तसंस्था  सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी युवकांना स्वावलंबन, कष्ट आणि एकजुटीचा संदेश दिला. आळस झटकून कष्टाला लागा, शिक्षणासोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या स्वीकारा आणि आर्थिक स्थैर्य…

दुबई विमानतळ ठप्प, मुंबईत परतलेल्या प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव

मुंबई :  वृत्तसंस्था  इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणावाने भीषण रूप धारण केले आहे. या घडामोडीनंतर इराणकडून दुबईसह काही देशांवर प्रत्युत्तरात्मक हल्ले झाल्याची माहिती समोर आली. परिणामी अनेक…

अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षपदी अॅड. फारिया टिनवाला !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ यांच्या अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षपदी अॅड. फारिया टिनवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी अथवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असल्याचे…

१३ वर्षीय मुलाने घेतला टोकाचा निर्णय : मोहोळ तालुक्यात खळबळ !

सोलापूर : वृत्तसंस्था मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास १३ वर्षीय मुलाने पालकांनी मोबाईल वापरायला न दिल्याने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यशराज धर्मराज…

इराण-अमेरिका संघर्षाची धग आखातात; दुबईसह परदेशात महाराष्ट्राचे शेकडो नागरिक अडकले !

मुंबई : वृत्तसंस्था मध्यपूर्वेत तणावाचे ढग अधिक गडद झाले असून इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा समोर आल्यानंतर आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली…

वडिलांच्या आठवणीत जय पवारांचा वाढदिवस; भावनिक वातावरणात साधेपणाने साजरा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा वाढदिवस 29 फेब्रुवारी रोजी येत असल्याने तो चार वर्षांतून एकदाच साजरा होणारा विशेष दिवस मानला जातो. दरवेळी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत…
Don`t copy text!