Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
“मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट आरोप, ग्रीन एनर्जीला धक्का देऊ नका”
नागपूर : वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील ग्रीन एनर्जीशी संबंधित कार्यक्रमात पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका केली आणि स्पष्ट शब्दांत उपस्थितांना इशारा दिला. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या…
कुणबी नोंदीत 10 लाखांची तफावत; मनोज जरांगे पाटीलांनी उठवला राजकीय घोळ!
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक गुरुवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील कुणबी नोंदींचा आकडा 48 लाख आणि कुणबी प्रमाणपत्रांची संख्या 12 लाख असल्याचा दावा करण्यात…
शिवज्योत घेणाऱ्या तरुणांवर भरधाव कारची धडक; दोघांचा दुर्देवी मृत्यू !
पुणे : वृत्तसंस्था
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिवजयंतीच्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. विसापूर किल्ल्यावरून पारंपरिक पद्धतीने शिवज्योत घेऊन परतणाऱ्या ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे या दोन तरुणांचा जुन्या पुणे-मुंबई…
मराठा समाजासाठी मोठा आढावा; आरक्षण, प्रमाणपत्रे व वारसांना नोकरीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय
मुंबई : वृत्तसंस्था
मराठा समाजाशी संबंधित विविध मुद्द्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत मराठा समाजाच्या सामाजिक,…
महाराष्ट्राला नवे राज्यपाल : जिष्णू देव वर्मा यांच्यावर राष्ट्रपतींची मोहोर
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल असलेल्या जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर केली आहे. त्याचबरोबर तेलंगणाच्या राज्यपालपदी सध्या हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असलेले शिव प्रताप…
बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळा उघड; सोलापुरात ३.६२ कोटींचा अपहार, तिघे अधिकारी निलंबित !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांनी परराज्यात उच्चशिक्षण घेत असल्याचे बनावट दाखवून आणि तेथील…
सोलापूर–बार्शी मार्गावर भीषण अपघात; दुचाकी-कार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर–बार्शी मार्गावरील शेळगाव शिवारात बुधवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. राहुल…
जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद परिचारक; महिला जिल्हाध्यक्षपदी मृणाली शिंदे
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा शाखा सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा उपाध्यक्षपदी विशाल घोगरे कनिष्ठ सहायक व कार्याध्यक्षपदी शिवाजी राठोड…
सात जागांसाठी सातच अर्ज; राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता ; खा.सुळे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकार्याची आणि सौहार्दाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद…
ज्योती वाघमारे: सोलापूरच्या आक्रमक महिला नेतृत्वाची राज्यसभेची संधी : वाचा कोण आहेत वाघमारे !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवसेना – एकनाथ शिंदे गटाकडून राज्यसभेसाठी प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुधवारी राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तिकर यांची चर्चा जोरात होती, परंतु…