Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
वरचे बटन उघडे राहणार, आठवणी सतत जागवतील – रोहित पवार
मुंबई : वृत्तसंस्था
आज विधानसभेत अजित पवारांच्या शोकप्रस्तावावर बोलताना अनेक नेते भावूक झाले. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांचाही समावेश होता. रोहित पवार यांनी आपल्या काक अजित पवारांच्या आठवणी…
मेळघाटात भीषण अपघात; पिकअप दरीत कोसळल्याने सात मजूरांचा मृत्यू
अमरावती : वृत्तसंस्था
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील राणीघाट भागात बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन सुमारे ५० फूट दरीत कोसळल्याने सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके…
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नवजात मुलगी आईविना; प्रसुतीनंतर महिला पलायन !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीनंतर अवघ्या पाच दिवसाच्या नवजात मुलीला आईने अचानक सोडून गेले, अशी धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर सध्या रुग्णालयातील स्टाफ उपचार करत असून तिच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत…
विनापरवानगी पुतळा, २३ जण अटकेत; गावात तणावपूर्ण शांतता
बुलढाणा : वृत्तसंस्था
बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनधिकृत पुतळा स्थापनेवरून निर्माण झालेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. गेल्या चार दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये…
हायकोर्ट सिग्नलवर मद्यधुंद दांपत्याचा धिंगाणा; वाहतूक पोलिसाला कानशिलात !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
जालना रोडवरील हायकोर्ट सिग्नल परिसरात रविवारी (२२ फेब्रुवारी) सायंकाळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला मद्यधुंद दुचाकीस्वार आणि त्याच्या पत्नीने भररस्त्यात मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. विशेष…
सर्व पक्षांनी सभागृहात सरकारला जाब विचारावा : रोहिणी खडसे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या प्रश्नांची सखोल चौकशी होऊन सत्य समोर यावे, यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व पक्षीय आमदारांनी सरकारला जाब विचारावा, अशी ठाम…
वॉशरूमच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो; राज्यात संतापाची लाट !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हरियाणातील सिकरी येथील एका रिसॉर्टमध्ये वॉशरूमच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमधून तीव्र संताप…
“७० हजार कोटींच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाहीत; कामातूनच दिले उत्तर” ; उद्धव ठाकरे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर विधानपरिषदेत शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. “७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण अजितदादा कधीही…
२२ वर्षीय महिलेने हातावर सुसाईड नोट लिहून संपविले आयुष्य : सोलापूर जिल्ह्यात खळबळ !
सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्लर व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे आयुष्य सावरण्याचे…
अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय; सरकारने मौन सोडावे – विजय वडेट्टीवार
मुंबई : वृत्त संस्था
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. “हा केवळ अपघात आहे की त्यामागे काही घातपात दडलाय?…