ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पंतप्रधान मोदी–मॅक्रॉन भेट; भारत-फ्रान्स राफेल कराराची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील उच्चस्तरीय बैठक मुंबईतील लोकभवन येथे सुरू झाली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि भारत-फ्रान्स भागीदारी अधिक दृढ…

पार्थ पवारांना ‘क्लीन चीट’ बातम्या खोट्या : अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांना कथित क्लीन चीट मिळाल्याच्या बातम्यांवर तीव्र प्रतिक्रिया देत त्या पूर्णपणे खोट्या असल्याचा आरोप केला आहे. अजून कोणताही अधिकृत अहवाल जाहीर झालेला नसताना अशा…

हर्षवर्धन सपकाळ यांची दिलगिरी, भाजपवर अपप्रचाराचा आरोप !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कथित तुलना केल्याच्या वादावर अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. कुणाच्याही भावना…

“राष्ट्रवादीत भाजपचे ‘गुप्तहेर’?” ; बच्चू कडूंचा स्फोटक आरोप

अमरावती : वृत्तसंस्था येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू, अध्यक्ष – प्रहार जनशक्ती पक्ष, यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत राज्यातील राजकारण ढवळून काढले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस…

किरीट सोमय्यांचा पत्रकारांशी वाद; बांगलादेशी मुद्द्यावर राजकारण तापले

नाशिक : वृत्तसंस्था भाजप नेते किरिट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांच्या कथित बनावट जन्मदाखल्यांच्या मुद्यावरून नाशिक येथे पत्रकारांशी हुज्जत घातल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने…

“अजित पवार विमान दुर्घटना: ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; तपासावर राजकीय प्रश्नचिन्ह” !

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत प्रथमच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे. विमान अपघात तपास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दुर्घटनेनंतर विमानातील दोन्ही नोंदणी साधनांवर तीव्र आगीचा…

सपकाळांच्या वक्तव्यावरून राजकीय रणकंदन; मुलगी गार्गी उतरल्या मैदानात

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचे सांगितले जात असून, या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्यावर…

मोदी–मॅक्रोन मुंबईत; उद्योगजगतासोबत राऊंडटेबल, मुंबईत कडक बंदोबस्त

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १७ फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या दौऱ्यावर मुंबईत येत आहेत. दुपारी २.१५ वाजता त्यांचे आगमन होणार आहे. या दौऱ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हेही सहभागी होणार आहेत. दुपारी २.३०…

वाहन भाडे रॅकेटचा पर्दाफाश; २.४४ कोटींची वाहने जप्त, आरोपी अटकेत

ठाणे : वृत्तसंस्था जादा मासिक भाड्याचे आमिष दाखवून वाहनमालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात ठाणे गुन्हे शाखा घटक-५ ला यश आले आहे. या कारवाईत ३२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून उलवे, नवी मुंबई येथील ३८…

सोलापूरमध्ये भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू असून प्रत्येक घटनेने नागरिकांमध्ये हळहळ आणि चिंता निर्माण केली आहे. पुण्यातील दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर आता सोलापूर शहरातून आणखी एक धक्कादायक घटना…
Don`t copy text!