ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे यांना धक्के !

मुंबई : वृत्तसंस्था  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद गट निवडणुकांत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मोठा धक्का बसला आहे. कुसुंबी जिल्हा परिषद गटातून त्यांचे निकटवर्तीय अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा पराभव झाला असून…

नकारात्मक प्रचारामुळेच विरोधकांचा पराभव; महायुतीचा दणदणीत विजय”; मंत्री बावनकुळे !

मुंबई : वृत्तसंस्था जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचा पराभव हा त्यांच्या नकारात्मक प्रचाराचा परिणाम असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला.…

ब्रेकिंग : खा.शरद पवार यांची प्रकृती बिघडली; पुण्यात उपचारासाठी रवाना !

पुणे : वृत्तसंस्था ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ते बारामतीत असताना त्यांना ताप, खोकला आणि कफचा त्रास जाणवत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल…

चार महिन्यांच्या मुलीसह प्रचार, आणि ‘कमळ’ने झेंडा फडकवला !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्हा परिषदेच्या निकालात माळशिरस तालुक्यात भाजपने अनपेक्षित विजय मिळवला आहे. तालुक्याच्या प्रतिष्ठित दहिगाव गटात संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव करत, मोहिते पाटील आणि…

सांगोला तालुक्यात शिंदे शिवसेनेचा दमदार विजय; दादासाहेब लवटे विजयी

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने आपले खाते उघडले असून, 2026 च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण विजय मिळवला आहे. महूद गटामधून शिंदे शिवसेनेचे उमेदवार दादासाहेब लवटे…

माळशिरसमध्ये माजी आ.सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते यांचा विजय !

सोलापूर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी उत्साहात मतदान केले. राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ६८.२८% मतदान…

मोहोळ तालुक्यात मतदान यंत्रावरून संभ्रम; आयोगाचे स्पष्टीकरण

सोलापूर : वृत्तसंस्था मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान राखीव मतदान यंत्रे वेळेत सुरक्षा कक्षात जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.…

खडकाळ जमिनीवर उभे राहतेय हिरवे स्वप्न : सोलापुरातील शेतकऱ्यांचा जंगलनिर्मितीचा निर्धार

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खिलोबा येथे एक अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे. खडकाळ आणि कोरड्या जमिनीवर जिथे पूर्वी केवळ झुडपे वाढत होती, तिथे आज शेतकरी प्रमोद इंगळे यांच्या पुढाकारातून जंगल…

मे डे’ कॉल का नाही? अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न”

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त करत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रविवारी एक धक्कादायक दावा केला. अजित पवार यांच्या विमानात आत्मघातकी हल्लेखोराचा वापर…

‘फुकट प्रसिद्धीसाठी भडक वक्तव्ये’; शहाजीबापू पाटलांचे खडेबोल !

सोलापूर : वृत्तसंस्था  सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. फुकट…
Don`t copy text!