विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहसंमेलनात प्रेरणादायी नृत्य आणि गायनाची मैफल
अक्कलकोट : प्रतिनिधी दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवपुरी अक्कलकोट येथे विश्व अकॅडमी इंटरनॅशनल स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची संकल्पना प्रख्यात नृत्यांगना आणि टीव्ही ,चित्रपट कलाकार सुधा चंद्रन यांच्या आयुष्यावर आधारित होती. लहान वयामध्ये दुर्दैवाने १ पाय गमवावा लागलेल्या सुधाने आपल्या इच्छा प्रतिभा आणि चिकाटीने अडचणींवर मात करून नृत्यांगना होण्याचे स्वप्न पूर्ण … Read more