…तर त्या कोश्यारींना खूप चोपला असता ; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोश्यारींनी सांगितले की, “राज ठाकरे नरेंद्र मोदी यांना जास्त घाबरतात.” या वक्तव्यावर मनसेकडून प्रत्युत्तर अपेक्षित होते. अखेर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना कोश्यारींच्या वक्तव्याचा कठोर शब्दांत समाचार घेतला आणि आक्रमक भूमिका … Read more