Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
विकासासाठी भाजपचा विजय आवश्यक : आ.कल्याणशेट्टी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
वागदरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा विजय आवश्यक असून गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात भाजपच्या विजयाची परंपरा कायम आहे. ती परंपरा यावेळीही अबाधित ठेवण्यासाठी कोणाच्याही…
“मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही” : प्रफुल्ल पटेलांचा स्पष्ट शब्दांत खुलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. “अजित पवारांच्या निधनानंतर कोण, काय, कसे…
‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ नामकरणाची मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी…
तांड्यांच्या विकासाला चालना; स्वतंत्र ग्रामपंचायतीचा निर्णय ; महसूलमंत्र्यांची घोषणा !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील उपेक्षित आणि मुख्य गावांपासून दूर असलेल्या सर्व तांड्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयामुळे…
महापौरपदावर ‘लाडक्या बहिणी’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा धाडसी निर्णय
मुंबई : वृत्तसंस्था
ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर निवडीचे राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेनेचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. ठाणे, कल्याण–डोंबिवली आणि उल्हासनगर या…
‘देवखेळ’च्या यशात अंकुश चौधरीचा वाढदिवस साजरा : प्राजक्ता माळीची खास पोस्ट
मुंबई : वृत्तसंस्था
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अंकुश चौधरी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा…
“बैठकीला जे नव्हते, त्यांना काय माहिती?” : शरद पवारांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चांना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार…
नीट परीक्षेत सोलापूरच्या डाॅ. चव्हाण दाम्पत्याचे यश
सोलापूर : प्रतिनिधी
नीट (सुपर स्पेशालिटी) परीक्षेत सोलापूरच्या डॉ. दिग्विजय-क्रांती चव्हाण या दाम्पत्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. डॉ. क्रांती यांनी देशात तिसरा तर त्यांचे पती डॉ. दिग्विजय विद्यानंद चव्हाण यांनी देशात ५२ वा क्रमांक…
“धूर नव्हता, पण धोका होता” :अजित पवार विमान दुर्घटनेवर अमोल मिटकरींचा संशय
मुंबई : वृत्तसंस्था
बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता त्यांच्या पक्षातील नेते आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर…
आम्ही भाजपसोबत एनडीएमध्ये एकत्र’; सुनील तटकरे यांचे ठाम वक्तव्य !
मुंबई : प्रतिनिधी
“आज आम्ही एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. भाजपच्या विचारांशी सुसंगत असलेल्यांनी एनडीएमध्ये यायचे असल्यास आपली भूमिका स्पष्ट करावी,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे…