Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अजित पवारांना शरद पवारांसोबतच जाण्याची इच्छा; शशिकांत शिंदे
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ओळख ही पवार कुटुंब असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पवार कुटुंबाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा, आम्ही सर्वजण त्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहू, अशी…
ठाकरेंबद्दल अपशब्द : तरुणाची मनसे-शिवसेना कार्यकर्त्यांनी काढली धिंड !
नालासोपारा : वृत्तसंस्था
सोशल मीडियावर राजकीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि अश्लील भाषा वापरणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची खळबळजनक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत…
दुःखावर दुःख : अजित पवारांच्या निधनानंतर ज्येष्ठ कार्यकर्त्याचा मृत्यू !
नाशिक : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील भीषण विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या धक्कादायक घटनेचा परिणाम इतका तीव्र होता की, त्यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी…
अजित पवारांच्या निधनाचा राष्ट्रवादीवर परिणाम; उमेदवारांना दिले महत्वाचे आदेश !
बारामती : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या घटनेचे राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. दि. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार यांच्या विमानाचा…
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीस मुदतवाढ !
मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित…
लोककल्याणकारी योजनांचा तिजोरीवर बोजा; ‘लाडकी बहीण’वर ताशेरे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली असून, राज्यातील ‘लाडकी बहीण’सारख्या मोठ्या लोककल्याणकारी योजनांवर…
सुनेत्रा पवारांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद द्या ; नेत्यांची मागणी !
बारामती : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला.…
भावनांचा पूर : वाल्मीक कराडच्या मुलाच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. “आता कोण भल्या पहाटे उठून महाराष्ट्राच्या…
वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करताना मुलीचा अंत; पिंकी मालीची हृदयद्रावक कहाणी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील फ्लाइट अटेंडंट पिंकी माली हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांपासून चार्टर्ड फ्लाइटमध्ये…
अजित पवारांना अखेरचा निरोप; काटेवाडीतून निघाली अंत्ययात्रा
बारामती : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी काटेवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले असून, कुटुंबीय, पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. अंत्यदर्शनानंतर…