Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
प्रजासत्ताक दिनाचा अभिमानाचा क्षण; मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा
नवी दिल्ली : प्रतिनिधी
आज देशभरात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय सोहळ्यानिमित्त राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावर भव्य परेडचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या परेडचे अध्यक्षस्थान भूषवणार…
सोलापुरात प्रथमच जलपरी शो; गड्डा यात्रेचे खास आकर्षण
सोलापूर : वृत्तसंस्था
सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाल्याने सोलापूरच्या प्रसिद्ध सिद्धेश्वर गड्डा यात्रेत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. विद्युत रोषणाईने सजलेले गगनचुंबी आकाश पाळणे, डिस्नेलँड, विविध झोपाळे, पन्नालाल गाढव तसेच…
प्रजासत्ताक दिनापूर्वी नागौरमध्ये मोठी कारवाई; १० हजार किलो स्फोटक जप्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक बंदोबस्त असतानाच राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १० हजार किलो स्फोटक जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (२५ जानेवारी) पोलिसांनी थानवला…
‘सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा नाही’; जलील–राणा वाद पेटला
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई – एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या “फक्त मुंब्राच…
ग्रामपंचायतीसाठी ‘पंचम’ डिजिटल सोबती; व्हॉट्सअॅपवरून मिळणार घरबसल्या सरकारी माहिती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गावांमधील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने ‘पंचम’ (Panchayat Assistance & Messaging Chatbot) हा विशेष व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू केला आहे. या नव्या…
महाराष्ट्राच्या कर्तृत्वाला पद्मश्रीची मोहोर; कला, वैद्यक व शेती क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने २०२६ सालासाठीच्या प्रतिष्ठित पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यंदा देशभरातील ४५ मान्यवरांना विविध पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत…
बार्शीत अनैसर्गिक महाआघाडी; भाजपच्या ताकदीपुढे विरोधक घाबरले – जयकुमार गोरे
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने…
छगन भुजबळ वाचले कसे? दमानियांचा सवाल, फडणवीसांवर थेट आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (एसीबी) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणातही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या…
भाजपची १ कोटींची ऑफर असली तरी महापौर काँग्रेसचाच; वडेट्टीवारांचा ठाम दावा !
नागपूर : वृत्तसंस्था
भाजपकडून नगरसेवकांना पदासोबत प्रत्येकी एक कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि. २४) केला. दोन्ही बाजूंनी संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अखेर…
‘मातृभूमी’तून उसळली देशभक्तीची ज्वाला; सलमानचा आर्मी अवतार व्हायरल !
मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटातील पहिले गाणे ‘मातृभूमी’ नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची तीव्र भावना जागृत केली आहे. प्रदर्शित होताच हे…