अजित दादांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या या दुःखद घटनेमुळे राज्य हादरून गेले असून, अजित पवार यांची अशी अकाली एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली आहे. या अपघातानंतर बारामती शहर अक्षरशः सुन्न झाले आहे. अजित पवारांच्या निवासस्थानासह परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक, कार्यकर्ते … Read more