निवडणुकीच्या रणधुमाळीत चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांना टोला; ‘पैसे आणि वेळ वाचवा’
सांगली : वृत्तसंस्था राज्यात जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाकयुद्ध अधिकच तीव्र झाले आहे. सांगली येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर थेट टीका करत, आगामी निवडणुकांत त्यांच्या पराभवाचे भाकीत केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य … Read more