ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

तीन वर्षांनंतर सोयाबीन दरांना उसळी; पाच हजारांचा टप्पा ओलांडला

पुणे : वृत्तसंस्था गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून मंदीच्या गर्तेत अडकलेल्या सोयाबीन दरांनी अखेर उसळी घेतली असून बाजारात सोयाबीनचे दर ५ हजार ते ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच सोयाबीनने पाच…

मोठी बातमी : कल्याणनंतर मुंबईतही मनसेचा पाठिंबा हवा : सरनाईक !

मुंबई :वृत्तसंस्था उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केवळ मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याणमध्ये आम्हाला पाठिंबा मिळाला, असा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला.…

रुग्णालय की निर्लज्जतेचा कळस? आजी दाराबाहेर, कर्मचारी निघून गेले

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली असून जिल्हा रुग्णालयातील अमानवी वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. उपचारासाठी आलेल्या एका वयोवृद्ध आजारी महिलेला…

महाराष्ट्रासाठी सुवर्णक्षण; दावोसातून ३० लाख कोटींचे करार

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक गुंतवणूक करार झाले असून आतापर्यंत सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार निश्चित झाले आहेत. येत्या काळात आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची…

संतापजनक : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता बदलापूर पश्चिम परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अवघ्या चार…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान मोदींचा मराठी संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून भावपूर्ण आदरांजली…

जम्मू-काश्मीरमध्ये दुर्दैवी दुर्घटना: लष्कराचे वाहन 400 फूट दरीत, 10 जवानांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला. लष्कराचे वाहन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले असून 11 जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने एअरलिफ्ट करून उधमपूर येथील…

ऊर्जा नाही, आजारांची सुरुवात : एनर्जी ड्रिंक्सचा तरुणांवर घातक मारा !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरापर्यंत काम, अभ्यास किंवा जागरण करणे अनेकांसाठी अपरिहार्य झाले आहे. थकवा झटक्यात दूर करण्याच्या उद्देशाने तरुणांमध्ये एनर्जी ड्रिंक्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. जाहिरातींमधून ही पेये त्वरित ऊर्जा…

नागनळळी आश्रमशाळेला ‘सावित्री–फातिमा उपक्रमशील शाळा जिल्हा पुरस्कार’ प्रदान

नागनळळी (ता. अक्कलकोट) : प्रतिनिधी येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेला सोलापूर शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात येणारा ‘सावित्री–फातिमा उपक्रमशील शाळा पुरस्कार २०२६’ या जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…

भाजप आणि एमआयएमची अनोखी युती ? राज्यभर चर्चेला उधाण !

अमरावती : वृत्तसंस्था जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेत भाजप आणि एमआयएम यांच्यात युती झाल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच भाजपकडून या चर्चांचे ठाम शब्दांत खंडन करण्यात आले आहे. भाजपचे नेते अभय माथने यांनी भाजप–एमआयएम युती…
Don`t copy text!