हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान मोदींचा मराठी संदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. आज २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून याच दिवसापासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली आहे. या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more