जिल्हा परिषद शाळेचा आरसा : विद्यार्थिनीचा थेट उपमुख्यमंत्र्यांना सवाल !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातून समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून शाळेतील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. एका लहानशा गावातील विद्यार्थिनीने थेट सत्तेच्या सर्वोच्च स्तरापर्यंत आपली व्यथा … Read more

तानाजी सावंत कुटुंबातील राजकीय दरी उघड, भाजपात प्रवेशाने जिल्हा राजकारण तापले

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील अंतर्गत राजकीय मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि पुतणे धनंजय सावंत यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा प्रवेश केवळ … Read more

सत्तासमीकरण बदलले : भाजपला बाजूला ठेवून शिंदे गट-मनसे सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली !

मुंबई : वृत्तसंस्था कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या रस्सीखेचीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पाठिंब्याने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून, या समीकरणात भाजप बाजूला पडल्याचे चित्र आहे. खुद्द खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने ५३ … Read more

शिवसेना–राष्ट्रवादी चिन्ह वादाची सुनावणी पुन्हा लांबली; ‘या’ दिवशी महत्त्वाची तारीख !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात होणारी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज, 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र, ही सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या … Read more

राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारताच नबीन यांचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील दोन नेत्यांवर जबाबदाऱ्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले आणि मंत्रिमंडळात विविध खात्यांचा कार्यभार सांभाळलेले भाजप नेते नितीन नबीन यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी काल अधिकृतपणे पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच नितीन नबीन यांनी पक्ष संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाचे निर्णय … Read more

जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या; – नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करत राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी ठाम मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली. तसेच मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे काम सरकारकडून सुरू असून, भविष्यात मुंबई केंद्रशासित झाली … Read more

लाडकी बहीण योजनेचे निकष कडक; बहिणींची होणार प्रत्यक्ष पडताळणी !

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र या योजनेच्या निकषांची अंमलबजावणी आता अधिक कडक करण्यात येत असून, e-KYC प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे काही लाभार्थ्यांची प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री … Read more

ठाकरे गटाला धक्का; नगरसेवक गायब, दोघांची मनसेत ‘घरवापसी’

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात मनपा निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाचा वाद सुरु असताना आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचालींनी शहरातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आपला महापौर बसवण्यासाठी तीव्र रस्सीखेच सुरू असून, त्यातूनच नाट्यमय फोडाफोडीचे राजकारण समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गट … Read more

राजकीय यशानंतर धमकीचा फोन; नवनीत राणा यांना लक्ष्य केल्याने खळबळ

अमरावती : वृत्तसंस्था भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून “बाबा सिद्दिकीसारखीच नवनीत राणा यांची हत्या करू” अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे अमरावतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन … Read more

पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय; स्वयंपाकघरातील हळद ठरेल उपयुक्त

केस पांढरे होणे ही आज अनेकांची समस्या बनली आहे. केमिकलयुक्त हेअर डाय वापरण्याऐवजी तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केस काळे करायचे असतील, तर स्वयंपाकघरात सहज मिळणारी हळद उपयोगी ठरू शकते. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. केसांसाठी हळद का फायदेशीर? हळद केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठीही उपयुक्त आहे. नियमित वापर केल्यास … Read more