Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू
सांगली : वृत्तसंस्था
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर गायकवाड याचा आज सांगलीत मृत्यू झाला. हृदयविकाराचा तीव्र झटका हे मृत्यूचे कारण असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर सांगलीतील शासकीय…
सायना नेहवालची व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची स्टार बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. गुडघ्याच्या जुन्या आणि गंभीर आजारामुळे आता उच्च स्तरावर स्पर्धा करणे शक्य…
महायुतीचा आनंद फिका; नागपूरमध्ये ४० नगरसेवकांचे भवितव्य अडचणीत
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महायुतीत आनंदाचे वातावरण असताना, नागपूर महानगरपालिकेत सत्तेला मोठा हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने राज्यातील अनेक…
कार खरेदीचं स्वप्न होणार साकार : या 4 सरकारी बँका देत आहेत सर्वात स्वस्त कार लोन
तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का, पण तुमचं कुठे अडलं आहे का, असं असेल तर ही बातमी नक्की वाचा, आज आम्ही तुम्हाला अशा 4 सरकारी बँकांच्या कार कर्जाच्या व्याजदराबद्दल सांगणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देत आहेत.…
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत तणाव; युतीवर अट-शर्तींचे राजकारण
मुंबई : वृत्तसंस्था
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य युतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. युतीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी थेट अट…
सोने–चांदीचे भाव आकाशाला; चांदी ३ लाखांवर, सोनाही विक्रमी
मुंबई : वृत्तसंस्था
सोने आणि चांदीच्या किमतीत घट होण्याचे सर्व अंदाज व्यर्थ ठरत आहेत. दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, चांदीने अशी खळबळ उडवून दिली. कारण १ किलो चांदीच्या किमतीने चक्क ३ लाख…
उन्हाळाच नाही, हिवाळाही डिहायड्रेशनचा काळ!
डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता ही समस्या फक्त उन्हाळ्यातच होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यातही शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते आणि ती वेळेत ओळखली नाही, तर आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढू शकतात.…
सफाई कामगार दाम्पत्याचा मुलगा थेट नगरसेवक : झोपडपट्टीतून सभागृहापर्यंतचा प्रवास !
पुणे : वृत्तसंस्था
पुणे महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नगरसेवकांसह विविध क्षेत्रांतील उमेदवारांनी विजय मिळविला आहे. मात्र, यामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचारी असलेल्या दाम्पत्याचा मुलगा नगरसेवक म्हणून सभागृहात पोहोचल्याने ही निवडणूक विशेष…
जीवदानी मंदिरात बनावट लग्नाचा डाव; शाळकरी मुलीवर अत्याचार
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील वसई-विरार परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिरात नेऊन गळ्यात मंगळसूत्र बांधून आपले लग्न…
बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवारांना धक्का तर शिंदेंची ताकद वाढली !
बीड : वृत्तसंस्था
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत…