सोने-चांदीचे दर गगनाला; गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्यायाकडे कल
मुंबई वृत्तसंस्था : जानेवारी २०२६च्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरांनी उच्चांक गाठत बाजारात खळबळ उडवली आहे. अवघ्या पहिल्या दोन आठवड्यांतच या मौल्यवान धातूंनी नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले असून गुंतवणूकदारांचे लक्ष पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर तब्बल सुमारे १.४० लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास पोहोचला असून चांदीने २.६० … Read more