Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड; कारवाईचे आदेश
मुंबई वृत्तसंस्था : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही हजारो सरकारी…
नगरपालिकांनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. शहरानंतर आता गावपातळीवरील सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत…
दुधनीत स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडीची उत्सुकता शिगेला
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दुधनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश म्हेत्रे यांनी बाजी मारल्यानंतर आता शहराचे लक्ष स्वीकृत नगरसेवक पद आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागले आहे. या निवडीबाबत शहरवासीयांमध्ये…
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा दहिटणेला दौरा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावास भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेअंतर्गत…
१० मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक? ; Blinkit–Zepto विरोधात ३१ डिसेंबरला देशव्यापी ‘App Bandh’चा इशारा
Blinkit आणि Zeptoसारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांच्या १० मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या मॉडेलवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे करत गिग वर्कर्स युनियनने ३१ डिसेंबर रोजी देशव्यापी ‘App…
७९ हजार कोटींच्या शस्त्रखरेदीला मंजुरी; भारतीय सैन्यदलांची ताकद वाढणार
नवी दिल्ली वृत्तसंस्था : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत असून, अत्याधुनिक शस्त्रसज्जतेला जगभरात प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही आपल्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ करण्याचा निर्णय…
सुपरफास्ट एक्सप्रेसच्या दोन एसी डब्यांना भीषण आग, एकाचा मृत्यू, 22 जखमी
विशाखापत्तनम वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशच्या अनाकापल्ली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला. विशाखापत्तनमच्या दुव्वाडा येथून एर्नाकुलमकडे जाणाऱ्या टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 18189) च्या दोन एसी डब्यांना…
आता Gmail ईमेल आयडी बदलता येणार; जुना डेटा सुरक्षित राहणार
जगातील सर्वात लोकप्रिय ईमेल सेवा असलेल्या जीमेलच्या (Gmail) कोट्यवधी वापरकर्त्यांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक अपडेट समोर आले आहे. तब्बल दोन दशकांनंतर गूगल अशी सुविधा आणत आहे, ज्यामुळे वापरकर्ते आपला जुना किंवा नावडता @gmail.com ईमेल आयडी…
भारताकडून दोन चिनी उत्पादनांवर अँटी-डंपिंग शुल्क
नवी दिल्ली वृत्तसंस्था : अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्यानंतर जागतिक व्यापारात नवे समीकरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत–चीन संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसत असतानाच भारताने देशांतर्गत उद्योगांच्या संरक्षणासाठी…
या नामांकित बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
मुंबई वृत्तसंस्था : लोकांची आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवण्याचे स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकेतच मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीयकृत बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत (PNB) तब्बल 2,434 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा…