७९ हजार कोटींच्या शस्त्रखरेदीला मंजुरी; भारतीय सैन्यदलांची ताकद वाढणार
नवी दिल्ली वृत्तसंस्था : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे युद्धाचे स्वरूप वेगाने बदलत असून, अत्याधुनिक शस्त्रसज्जतेला जगभरात प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही आपल्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी भारताने तब्बल ७९ हजार कोटी रुपयांच्या शस्त्रखरेदीस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाची … Read more