सगळे दौरे रद्द करत मनोज जरांगे पाटील अचानक पुण्याकडे !
पुणे वृत्तसंस्था : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करत अचानक पुण्याकडे प्रयाण केल्याने राज्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तातडीने पुण्याची वाट धरली असून, त्यांच्या या अचानक निर्णयामागे एमपीएससी विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नववर्षाच्या … Read more