सोलापुरातील मनपा मराठी कॅम्प शाळेत विद्यार्थ्यांसाठी कवायत संचाचे वितरण

सोलापूर : प्रतिनिधी येथील म न पा मुलांची व मुलींची मराठी कॅम्प शाळा येथील विद्यार्थी वर्गाला कवायत संच भेट देण्यात आले. कै लक्ष्मण विठ्ठल पाटील सर यांच्या स्मरणार्थ सोलापूर महानगरपालिकांच्या विविध शाळामध्ये या उपक्रम साठी त्याच्या पंचकन्या मनीषा , उषा ,शिल्पा , स्वाती व आरती पाटील यांच्या माध्यमातून गेली २ वर्षे विद्यार्थी उपयुक्त विविध उपक्रम … Read more

जलसाबाहेर चाहत्यांची गर्दी, अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था एखाद्या कलाकारासाठी सर्वात मोठी कमाई कोणती असेल, तर ती त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारे चाहतेच असतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी हीच संपत्ती आजही तितकीच जिवंत आहे. अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेले बिग बी आजही आपल्या चाहत्यांच्या प्रेमाने भारावून जातात. दर रविवारी अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर त्यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो … Read more

मिसिंग समजलेली तरुणी सापडली लग्नबंधनात; ‘प्रेमविवाह’ प्रकरण उघड !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था मुकुंदवाडी परिसरातील २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिस तपासात ही ‘मिसिंग’ केस नसून प्रेमविवाहाची असल्याचे उघड झाले. कावेरी (नाव बदलले) या तरुणीने मालेगाव येथील २६ वर्षीय योगेश (नाव बदलले) याच्याशी रीतसर नोंदणीकृत विवाह करून नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. कावेरी … Read more

…त्यांना महाराष्ट्र लुटण्यात मजा ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील २.५६ लाख महिला आणि मुली गायब आहेत. यामागे एक मोठे रॅकेट आहे. ते शोधण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणेचा वापर करावा. सरकार एक-दोन महिलांना शोधून 80 टक्के सापडल्याचे सांगते असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तर गृह खात्याचे दुर्लक्ष आणि राज्य सरकारची असंवेदनशीलता यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे असेही त्यांनी … Read more

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचा राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यामुळे राज्यात ‘किंगमेकर’ ठरलेले मनोज जरांगे पाटील यांना आता थेट एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी जरांगे पाटील यांना आपल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. एका बाजूला जरांगे यांना ऑफर देतानाच, दुसरीकडे करुणा मुंडे यांनी भाजपवर सडकून … Read more

बाल अपहरणाच्या वाढत्या घटनांवर राज ठाकरे संतप्त; मुख्यमंत्र्यांना दिले पत्र !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील विविध शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून लहान मुलं आणि मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रकरणांमध्ये अपहरण झालेल्या मुलांचा अद्याप शोध लागलेला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ही समस्या गेल्या काही वर्षांपासून वाढत असतानाही राज्य सरकार किंवा पोलिस प्रशासनाकडून ठोस व प्रभावी उपाययोजना राबवण्यात … Read more

रोजगारक्षम तरुण घडवण्यासाठी सरकारचा पुढाकार; चार महिन्यांत चार कौशल्य अभ्यासक्रम

भंडारा : प्रतिनिधी राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून पुढील शैक्षणिक सत्रापासून चार नवीन शॉर्ट टर्म अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भंडारा येथे ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. भंडारा येथे आयोजित आपत्कालीन अभ्यासक्रम अंमलबजावणी तसेच मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत … Read more

पंढरपूरमध्ये निर्णय मोठा : विठ्ठल-रुक्मिणी पाद्यपूजा ‘ही’ दिवस राहणार बंद !

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्यातील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पाद्यपूजेमूळे श्री विठ्ठलाचे दर्शन थांबू नये. नाताळ, एकादशी तसेच वर्षअखेरच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे. या भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी विठ्ठल-रुक्मिणीमातेची पाद्यपूजा सेवा दि. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर कालावधीत बंद करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून देण्यात आली. डिसेंबर महिन्यात येणारा … Read more

मोठी बातमी : देशात होणार पहिली डिजिटल जनगणना ; कोट्यवधीचा बजेट मंजूर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी तब्बल ११ हजार ७१८ कोटी रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्यांदाच डिजीटल जनगणना होणार आहे. यासाठी तब्बल ३० लाख कर्मचाऱ्यांना कामाला लावलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आजच्या पत्रकार परिषदेत २०२७ मध्ये देशात जनगणना होणार असल्याचं जाहीर केलं. … Read more

राज्यातील मनपाची ‘या’ दिवशी होवू शकते आचारसंहिता लागू !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबर रोजी संपणार असून त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, १५ डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. निवडणूक जाहीर होताच राज्यभर आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू होईल. विशेष म्हणजे, १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन … Read more