मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : हजारो लोकांना उपलब्ध होणार रोजगार!
नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत एक महत्वाची बैठक पार पडली आहे. ही बैठक संपल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. बैठीकत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले आहे. अधिवेशन … Read more