…ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाहीत, ते… जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज या अधिवेशनात राज्यातील विविध ठिकाणी बिबट्यांचा जो सुळसुळाट झाला आहे तो विषय चांगलाच गाजत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर उपरोधिक टोलेबाजी करत टीका केली. त्यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याचा देखील चांगलाच समाचार घेतला. … Read more