डीआरआयची मेगा कारवाई ; १९२ कोटींचा मेफेड्रोन कारखाना उद्ध्वस्त !

वर्धा : वृत्तसंस्था महसूल गुप्तवार्ता संचालनालयने विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थविरोधी कारवाई करत 192 कोटी रुपयांचा मेफेड्रोन निर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ या कोडनेमखाली राबवलेल्या मोहिमेत कारंजा (घाडगे) तालुक्यातील निर्जन जंगलात लपवून ठेवलेला गुप्त ड्रग्ज प्लांट सापडला. डीआरआयला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकला असता तिथे पूर्ण … Read more

खळबळजनक : नागपुरात अधिवेशनावेळी आत्मदहनाचा प्रयत्न !

नागपूर : प्रतिनिधी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यशवंत स्टेडियम परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील SRA प्रकल्पातील गैरव्यवहारांना न्याय मिळत नसल्याच्या आरोपांवरून येथे आंदोलनासाठी आलेल्या सीताबाई धांडे यांनी दुपारच्या सुमारास आत्मदहनाचा प्रयत्न केला. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त असतानाच हा प्रकार घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्य्यक्षदर्शींनुसार, धांडे यांनी अचानक ज्वलनशील … Read more

धक्कादायक : १६ वर्षीय मुलाने गोळी खाल्ली अन बलिकेवर केला अत्याचार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १६ वर्षीय मुलाने ५ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, स्थानिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीडित ५ वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत … Read more

सोलापूर जिल्ह्यातून मोठी बातमी : महाविकास आघाडीत ‘मनसे’ला स्थान !

सोलापूर : वृत्तसंस्था  गेल्या काही महिन्यापासून महाविकास आघाडीत मनसे येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता असून, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अशातच ही निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. ज्याची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे. महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र … Read more

नर्तकीसोबतच्या वादातून विवाहित तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

धाराशीव : वृत्तसंस्था जिल्ह्यातील चोराखळी येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने नर्तकीसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अश्रूबा कांबळे (वय 25) असे असून तो गेल्या पाच वर्षांपासून धाराशीवच्या साई लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात होता. अश्रूबा कांबळे आणि … Read more

मोदींविरोधात लढता येतं, पण महाराष्ट्रात भीतीचं राज्य ; खा.सुळे यांचा हल्लाबोल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना सुळे यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘पैसा, दडपशाही आणि घराणेशाही’ यांचा वाढता प्रभाव तीव्र शब्दांत मांडला. “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकशाहीने उभे राहण्याची मुभा आहे, … Read more

धर्मवीर 3 येणार? “स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल” : एकनाथ शिंदेंचे मोठे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था  स्वर्गीय आनंद दिघे यांच्या कार्यावर आधारित ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर 2’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या मोठ्या पसंतीस उतरले. धर्मवीर 2 मध्ये दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं दाखवण्यात आलं, मात्र त्यांच्या निधनाबाबत आजही विविध चर्चा सुरु असतात. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर 3’वर महत्त्वपूर्ण वक्तव्य करत नवी चर्चा पेटवली आहे. एका कार्यक्रमात शिंदेंना … Read more

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय : आईच्या जातीवरूनही मिळेल ‘या’ जातीचे प्रमाणपत्र!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात सध्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मोठ्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरु आहे. आईच्या जातीच्या आधारावर मुलीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. वडील अनुसुचित जातीचे नसतानाही केवळ आईच्या जातीच्या आधारावर हे प्रमाणपत्र देण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणास मदत करण्याच्या उद्देशाने कोर्टाने हा दुर्मिळ निर्णय दिला … Read more

आरोपी सुटला तर जिल्हा बंद, मग महाराष्ट्र बंद ; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट इशारा !

बीड : वृत्तसंस्था  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले असताना, सरकारने आरोपींना एका वर्षात फाशी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्यामुळे मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी पुन्हा एकदा नाव न घेता मंत्री धनंजय मुंडे … Read more

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू-अंमली पदार्थ विक्रेत्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्र्यांची घोषणा !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात होणाऱ्या अवैध व्यवहारांवर सरकारने अधिक कठोर पद्धतीने अंकुश लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, शैक्षणिक संस्थांच्या आसपास पान, तंबाखू तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी कायद्यात आवश्यक … Read more