महायुतीत पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार : लाडक्या बहिणींसाठी निधी वळवला !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली असून, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास आणि आदिवासी विकास अशा महत्त्वाच्या विभागांकडून कोट्यवधींचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला आहे. सोमवारी विधानसभेत सादर झालेल्या पुरवणी मागण्यांनुसार, सामाजिक न्याय विभागाकडून 671.35 कोटी, महिला व बाल विकास विभागाकडून 4882.56 कोटी, तर … Read more