‘या’ पक्षातील आमदार करणार तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी !
नागपूर : वृत्तसंस्था नागपूरमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या अधिवेशनात भाजप आमदाराकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तुकाराम मुंढे नागपुर महापालिकेचे आयुक्त होते, त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक … Read more