समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती चिंताजनक !
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार चळवळीचे प्रतीक मानले जाणारे डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत मधूनमधून चढ-उतार होत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. यामुळे सामाजिक क्षेत्रात … Read more