मोठी बातमी : २१ डिसेंबरलाच लागणार नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांचा निकाल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल यापूर्वी ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबर रोजीच घोषित करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळून लावली आहे. राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. … Read more