Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
‘तुमचा पैसा, तुमचा अधिकार’ : मोदी सरकारचे महत्वपूर्ण पाऊल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील लाखो नागरिकांचे बँका, विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांमध्ये पडून असलेले १ लाख कोटी रुपयांहून अधिक ‘दावा न केलेले’ पैसे त्यांच्या कायदेशीर मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल…
महाराष्ट्राला इशारा : राज्यातील 14 जिल्ह्यांना आयएमडीचा यलो अलर्ट !
मुंबई : वृत्तसंस्था
यंदाच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी, पुर आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी खरीप हंगाम हातातून गेला, तर काही भागांत पुराचे पाणी घरात घुसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले. पावसाचा धोका आता कमी झाला असला…
…लाज वाटली पाहिजे अमित शहांना ; उद्धव ठाकरेंचा पलटवार !
नागपूर : वृत्तसंस्था
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांना सध्या सुरू असलेल्या अधिवेशनावर भाष्य केले. तसेच या अधिवेशनातून विदर्भासाठी काय…
धक्कादायक : दोन पोलिसांना जमावाची बेदम मारहाण, दोघेही गंभीर
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तोफखाना पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांवर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. नगर कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाण पुलावरून एका अज्ञात महिलेनं…
सोलापूर शिवसेना जिल्हा उपप्रमुखपदी धनेश अचलारे यांची निवड
सोलापूर : प्रतिनिधी
बोरामणी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा उपप्रमुखपदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले.
धनेश आचलारे हे…
…ज्या सरकारला कुत्रे पकडता येत नाहीत, ते… जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज या अधिवेशनात राज्यातील विविध ठिकाणी बिबट्यांचा जो सुळसुळाट झाला आहे तो विषय चांगलाच गाजत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते…
शिंदेंच्या आमदारांचा भाजप नेत्यांना लगावला टोला : बोगस माणूस बोगसच…
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात हिवाळी अधिवेशन सुरू असताना आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे आ. अब्दुल सत्तार यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. जो माणूस बोगस असतो तो बोगसच बोलत असतो. त्यांनी जे केले ते त्यांच्या भोकरदन विधानसभा निवडणुकीत…
…तरी वृक्ष तोडणं अयोग्य आहे ; अण्णा हजारेंची महत्वाची भूमिका !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा पूर्वीच मोठा वाद सुरु झाला आहे. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील हजारो झाडे साधुग्रामसाठी तोडली जाणार असल्याचा दावा पर्यावरण प्रेमी करत…
आता भाजपाने ठरवायचं आहे ; प्रकाश महाजनांचे सूचक विधान !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपुर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, आजचा अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. हे अधिवेशन विविध प्रश्नांमुळे वादळी होताना दिसत आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य प्रश्नावर सभागृहात बोलताना…
मोठी बातमी : राज्यात महायुतीचा सहा शहरांसाठी नवा फॉर्म्युला चर्चेत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांना लागलेले आहेत. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल जाहीर होणार असून, त्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची…